इयत्ता ७ वी, गृहपाठ, Home-Work Std 7
स्वाध्याय वही-
जून 21
1 - प्रार्थना - कविता लेखन व कवितेचा अर्थ (लिंक)
2- श्यामचे बंधुप्रेम - महत्त्वाचे शब्द, स्वाध्याय पृष्ठ 4 व 5
जुलै 21
3- माझ्या अंगणात- कविता व अर्थ (स्वाध्याय नको)
4- गोपळचे शौर्य - पृष्ठ १२, १३ (स्वाध्याय नको.)
(लिहावे- खेळू या शब्दांशी- अ, आ, इ-१,२,३.)
5- ददास पत्र - स्वाध्याय , संवादाची साधने, शब्दकोडे
सूचनाफलक - ४ प्रश्न
ऑगस्ट २१
६- टप टप पडती - कविता व अर्थ ,
स्वाध्याय पृष्ठ 19, पृष्ठ 20 शब्दांचा डोंगर
सप्टेंबर २१
७- आजारी पडण्याचा प्रयोग
(निबंध) लेखन वही-
जून 21
1- दिवस व महिन्यांची नावे (लिंक)
2- एक ते वीस पर्यन्त अंक अक्षरात लिहावेत (लिंक)
३- समूहवाचक शब्द (लिंक)
जुलै - 21
४ - गद्य आकलन - १ (लिंक)
५- गद्य आकलन -२ (लिंक)
६ - माझा भाऊ / बहीण (निबंध)
७ - शेतकऱ्याची मुलाखत (१० प्रश्न)
ऑगस्ट २१
८- गद्य आकलन - ३ (लिंक)
९- गद्य आकलन - ४ (लिंक)
व्याकरण वही -
1- शब्दांच्या जाती ( भाग 1) विकारी शब्द
2- क्रियाविशेषण व त्याचे प्रकार
३ - शब्दांच्या जाती ( भाग 2 ) अविकारी शब्द
४ - विरामचिन्हे
५ - नाम व त्याचे प्रकार
इतर -
जून 21
1- प्रार्थना पाठ करावी.
2- a मराठी महिन्यांची नावे पाठ करावीत.
2- b एक ते वीस पर्यन्त अंक पाठ करावेत
2- c पाठ 2 पुरेसे वाचन करावे.
जुलै 21
3- कविता ताला-सुरात म्हणावी
ऑगस्ट २१-
६- कविता पाठ करावी व ताला-सुरात म्हणावी