https://kids-flashcards.com/ |
एक १
दोन २
तीन ३
चार ४
पाच ५
सहा ६
सात ७
आठ ८
नऊ ९
दहा १०
अकरा ११
बारा १२
तेरा १३
चौदा १४
पंधरा १५
सोळा १६
सतरा १७
अठरा १८
एकोणीस १९
वीस २०
एकवीस २१
बावीस २२
तेवीस २३
चोवीस २४
पंचवीस २५
सव्वीस २६
सत्तावीस २७
अठ्ठावीस २८
एकोणतीस २९
तीस ३०
एकतीस ३१
बत्तीस ३२
तेहतीस ३३
चौतीस ३४
पस्तीस ३५
छत्तीस ३६
सदतीस ३७
अडतीस ३८
एकोणचाळीस ३९
चाळीस ४०
एकेचाळीस ४१
बेचाळीस ४२
त्रेचाळीस ४३
चव्वेचाळीस ४४
पंचेचाळीस ४५
सेहेचाळीस ४६
सत्तेचाळीस ४७
अठ्ठेचाळीस ४८
एकोणपन्नास ४९
पन्नास ५०
एकावन्न ५१
बावन्न ५२
त्रेपन्न ५३
चौपन्न ५४
पंच्चावन्न ५५
छपन्न ५६
सत्तावन्न ५७
अठ्ठावन ५८
अकोणसाठ ५९
साठ ६०
एकसष्ठ ६१
बासष्ठ ६२
त्रेसष्ठ ६३
चौसष्ठ ६४
पासष्ठ ६५
सहासष्ठ ६६
सदुसष्ठ ६७
अडुसष्ठ ६८
अकोनसत्तर ६९
सत्तर ७०
एकाहत्तर ७१
बहात्तर ७२
त्र्याहत्तर ७३
चौऱ्याहत्तर ७४
पंच्याहत्तर ७५
शहाहत्तर ७६
सत्याहत्तर ७७
अठ्ठ्याहत्तर ७८
एकोणऐशी ७९
ऐशी ८०
एक्याऐशी ८१
ब्याऐशी ८२
त्र्याऐशी ८३
चौर्याशी ८४
पंचाऐशी ८५
शहाऐशी ८६
सत्याऐशी ८७
अठ्ठ्याऐशी ८८
एकोणनव्वद ८९
नव्वद ९०
एक्याण्णव ९१
ब्याण्णव ९२
त्र्याण्णव ९३
चौर्याण्णव ९४
पंच्याण्णव ९५
शहाण्णव ९६
सत्याण्णव ९७
अठ्ठ्याण्णव ९८
नव्याण्णव ९९
शंभर १००