दिवसांची नावे
Monday - सोमवार
Tuesday - मंगळवार
Wednesday - बुधवार
Thursday - गुरुवार
Friday - शुक्रवार
Saturday - शनिवार
Sunday - रविवार
भारतीय दिवसांची / तिथींची नावे
१.प्रतिपदा,
२.द्वितीया,
३.तृतीया,
४.चतुर्थी,
५.पंचमी,
६.षष्ठी,
७.सप्तमी,
८.अष्टमी,
९.नवमी,
१०.दशमी,
११.एकादशी,
१२.द्वादशी,
१३.त्रयोदशी,
१४.चतुर्दशी,
१५.पौर्णिमा, / .अमावस्या.
इंग्रजी महिने
जानेवारी - Januar
फेब्रुवारी - February
मार्च - March
एप्रिल - April
मे - May
जून - June
जुलै - July
ऑगस्ट - August
सप्टेंबर - September
ऑक्टोबर - October
नोव्हेंबर -November
डिसेंबर - December
मराठी किंवा भारतीय महिने (आणि त्या महिन्यांशी समकालीन इंग्रजी महिने)
चैत्र (मार्च-एप्रिल)
वैशाख (एप्रिल-मे)
ज्येष्ठ (मे-जून)
आषाढ (जून-जुलै)
श्रावण (जुलै-ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर)
आश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर)
कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
मार्गशीर्ष (नोव्हेंबर-डिसेंबर)
पौष (डिसेंबर-जानेवारी)
माघ (जानेवारी-फेब्रुवारी)
फाल्गुन (फेब्रुवारी-मार्च)
जानेवारी - Januar
फेब्रुवारी - February
मार्च - March
एप्रिल - April
मे - May
जून - June
जुलै - July
ऑगस्ट - August
सप्टेंबर - September
ऑक्टोबर - October
नोव्हेंबर -November
डिसेंबर - December
मराठी किंवा भारतीय महिने (आणि त्या महिन्यांशी समकालीन इंग्रजी महिने)
चैत्र (मार्च-एप्रिल)
वैशाख (एप्रिल-मे)
ज्येष्ठ (मे-जून)
आषाढ (जून-जुलै)
श्रावण (जुलै-ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर)
आश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर)
कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
मार्गशीर्ष (नोव्हेंबर-डिसेंबर)
पौष (डिसेंबर-जानेवारी)
माघ (जानेवारी-फेब्रुवारी)
फाल्गुन (फेब्रुवारी-मार्च)