समूहवाचक / समूहदर्शक शब्द

 

समूह Group

उंटांचा तांडा

उपकरणांचा संच

करवंदांची जाळी

किल्ल्यांचा (चाव्यांचा) जुडगा

केळ्यांचा घड, लोंगर

केसांचा पुंजका, झुबका

खेळाडूंचा संघ

गवताचा भारा

गवताची पेंढी,गंजी

गाईगुरांचे खिल्लार

गुरांचा कळप

चाव्यांचा – जुडगा

चोरांची, दरोडेखोरांची, लुटारूंची टोळी

द्राक्षांचा घोस

धान्याची रास

नारळांचा ढीग

पक्ष्यांचा थवा

पालेभाज्यांची जुडी, गड्डी

पुस्तकांचा/ वह्यांचा गठ्ठा 

फळांचा घोस 

फुलांचा गुच्छ

माणसांचा जमाव

माणसांचा – घोळका

मुलांचा घोळका

मेंढयाचा कळप

हत्तीचा – कळप

लाकडांची, ऊसाची मोळी

वानरांची – टोळी

विटांचा, कालिंगडाचा ढीग

सैनिकांची/चे तुकडी, पलटण, पथक

हरणांचा कळप


पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी