इयत्ता 10 वी, गृहपाठ, Home-Work Std 10
स्वाध्याय वही-
1 - तू बुद्धी दे- कविता व अर्थ लिहावा.
2- अ ) अंकिला मी दास तुझा - अभंग व अर्थ लिहावा. स्वाध्याय कृती पृष्ठ 3
2- आ ) योगी सर्वकाळ सुखदाता - अभंग व अर्थ लिहावा. स्वाध्याय कृती पृष्ठ 5
जुलै - 21
3- शाल - स्वाध्याय पृष्ठ 8 व 9
4- उपास - स्वाध्याय पृष्ठ १३ व १४
४ अ - मोठे होत असलेल्या मुलांनो - पृष्ठ 16 - कृती 1 ते 5
ऑगस्ट २१
५- दोन दिवस - कविता व अर्थ , स्वाध्याय - पृष्ठ १८ , कृती १ ते ४
६ - चुडीवाला -पृष्ठ २२ , कृती ४ व ५
७- फूटप्रिंट्स - कृती १ ते 10
(निबंध) लेखन वही-
1- कथा लेखन (मुद्यांवरून गोष्ट) दिलेल्या ३ पैकी कोणतीही १ (लिंक)
2- संतांचे कार्य - निबंध (लिंक)
३- गद्याकलन - १ (पृष्ठ १६ वरील परिच्छेद व प्रश्न)
४- जागतिक तापमान वाढ (लिंक)
५- संवाद-लेखन- सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.व्याकरण वही-
1- भाववाचक नामे
2- वाक्यांचे प्रकार
3 - वाक्य रूपांतर
जुलै 21
4- सामान्य रुपे
5- विरामचिन्हे
(व्याकरणाच्या लिंक्स लवकरच देण्यात येतील)
इतर-
1- तू बुद्धी दे- ही कविता तालासुरात म्हणावी