जागतिक तापमानवाढ- या विषयावर आपण चर्चा करून पुढील मुद्दे काढले. त्यांचा उपयोग करून काही परिच्छेदांचा निबंध सहज तयार होईल. या मुद्द्यांमध्ये तुम्ही जास्तीचे मुद्दे सामील करू शकता किंवा काही मुद्दे कमी पण करू शकता. प्रथम एखाद्या कागदावर कच्चा/ रफ निबंध लिहा व नंतर त्यात सुधारणा करून वहीमध्ये पक्का/ फेअर निबंध लिहा..
प्रस्तावना - ( निबंधाची सुरुवात - तुम्ही तुमच्या प्रकारे करा)
स्पष्टीकरण-
कारणे – हरितगृह वायू – CO2, मिथेन, नायट्रस ओक्साइड , कारखाने, वाहने, यंत्रे, झाडे, इमारती, पाण्याचा उपसा,
परिणाम- समुद्र, बर्फ, वातावरण, तुफान, माती धूप, उष्णता, जीव नष्ट, दुष्काळ ,
उपाय – झाडे, प्रदूषण, वीज, पर्यायी ऊर्जा , जन जागृती , कार्बन क्रेडिट ,
शेवट- जगणे अशक्य,