श्री. गुरू ठाकूर यांची कविता “ तू बुद्धी दे” ही आतापर्यंत तुम्हाला तालासुरात म्हणता येत असेलच. ही कविता गाताना आनंदही होत असेल.
कवितेची चाल सोपी व आकर्षक आहे. तुम्हालापण अत्यंत चांगल्या रीतीने ही कविता नक्कीच गाता येईल. आणि कविता गाता आली की एक वेगळाच आत्मविश्वास पण तुम्हाला मिळेल.
स्वाध्याय क्रमांक- 1
वरील कविता चांगल्या प्रकारे गाऊन मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा. पुस्तकात बघून म्हटली तरी चालेल. पण छान तालासुरात म्हटली पाहिजे. जमल्यास ऑडिओ फाईल कॉम्प्रेस करा. फाइल्स कॉम्प्रेस कशा कराव्या याच्या मार्गदर्शनासाठी येथे क्लिक करा. How to reduce/compress file size? फाइल्स कॉम्प्रेस कशा कराव्या याच्या महितीचा व्हिडिओ मुद्दाम तुमच्यासाठी तयार केला आहे. तो वर दिला आहे.
" तू बुद्धि दे" या कवितेची ऑडिओ फाईल आम्हाला submit करा.सब्मिट करण्यासाठी Submission या पेजवर जाऊन तुमच्या वर्गावर क्लिक करा. येणारा फॉर्म भरून त्यात ही फाईल अपलोड करा. व फॉर्म सबमिट करा.
तुमचे काम अतिशय चांगले होवो, यासाठी अनेक शुभेच्छा...