प्रश्न- शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
दिनांक ४ ऑक्टोबर २०२१.
कोणाला पत्र- व्यवस्थापक / प्रोप्रायटर / संचालक /
प्रति,
माननीय व्यवस्थापक.
दुकानाचे किंवा व्यवसायाचे नाव - न्यू सिटी बुक डेपो
व्यवसायाचा पूर्ण पत्ता.
विषय- शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी
मायना- माननीय महोदय, सप्रेम नमस्कार.
पत्राचा मजकूर-
स्वतःचा परिचय- विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने- मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार
कोणती पुस्तके- पुस्तकाचे नाव- किती प्रती पाहिजे - पुस्तके कशी पाठवणार ( कर्मचाऱ्याचे हाताने, पार्सलने, कुरियरने …. ?
पुस्तकाचे पैसे- किती दिवसात देणार / कोणत्या प्रकारे देणार /
सूट देण्याची मागणी
आभार
शेवट -
आपला/ आपली
पत्र लेखकाचे नाव (प्रश्नात दिले असेल तर ते नाव वापरायचे , दिले नसेल तर अ. ब. क. लिहायचे)
पत्र लिहिणार्याचा पूर्ण पत्ता -
ई-मेलचा पत्ता -