इयत्ता ५,
विभाग-१-गद्य
प्रश्न१. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा .
अ] प्रश्न [५ गुण]
आ ] खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. [५ गुण]
विभाग-२-पद्य
प्रश्न२. खालील पद्याच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा .
अ] प्रश्न [फक्त ३] [३ गुण]
आ] खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. [५ गुण]
इ] खालील शब्द जसेच्या तसे सुंदर अक्षरात लिहा. [२ गुण]
विभाग-३-व्याकरण
प्रश्न ३) अ] समानार्थी शब्द लिहा. [२ गुण]
आ] विरुद्धार्थी शब्द लिहा. [२ गुण]
इ] वचन बदला. [२ गुण]
ई]खालील वाक्यातील नाम शोधा व लिहा .[फक्त २ ] [२ गुण]
उ] खालील वाक्यातील क्रियापद शोधा व लिहा .[फक्त २ ] [२ गुण]
विभाग-४-उपयोजित लेखन
प्रश्न ४ .अ] खालील पैकी एका विषयावर पाच वाक्ये लिहा. [५ गुण]
आ] खालील वाक्ये योग्य की अयोग्य ते लिहा. [फक्त ५ ] [५ गुण]
===============-==============
इयत्ता ६,
विभाग-१-गद्य
प्रश्न १.अ] एका वाक्यात उत्तरे लिहा. (फक्त पाच) [५ गुण]
आ] पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा .
१] प्रश्न [२ गुण
२] रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. [३ गुण]
विभाग-२-पद्य
प्रश्न २. खालील पद्याच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा .
अ] खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. [२ गुण]
आ] खालील शब्दांचे अर्थ लिहा (फक्तदोन ) [२गुण]
इ] खालील रिकाम्या जागा भरा. [२ गुण]
ई] खालील शब्दांचे इंग्रजीत रुपांतर करा. [४गुण]
विभाग-३-व्याकरण
प्रश्न ३. अ] खालील वाक्यातील नाम शोधा व लिहा. (फक्त २ ) [२ गुण]
आ] वचन बदला. [२ गुण]
इ] जोड्या लावा. [२ गुण]
ई] खालील रिकाम्या जागेत योग्य क्रियापदे भरा. [२ गुण]
उ] खालील शब्दांचे लिंग बदला. [२ गुण]
विभाग-४-उपयोजितलेखन
प्रश्न ४. अ] खालील पैकी एका विषयावर सुमारे दहा वाक्यात आपले विचार मांडा. [५ गुण]
आ] खालील उतारा वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. [५ गुण]
१) प्रश्न [फक्त २]
२) रिकाम्या जागा भरा.
इयत्ता ७,
गद्य विभाग - उतारा वाचून कृती सोडवा -6मार्क
पद्य विभाग - कविता वाचून कृती सोडवा -6मार्क
व्याकरण - शब्दांच्या जाती, वाक्यांचे प्रकार, समानार्थी ,विरुद्धार्थी , गटात न बसणारा शब्द विरामचिन्हे, वाक्प्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा - 12मार्क
उपयोजित लेखन -16मार्क
कथालेखन
बातमी लेखन
निबंध लेखन
पत्रलेखन
=========-============
इयत्ता ८,
इयत्ता आठवी
गद्य विभाग - उतारा वाचून कृती सोडवा ( 6)
पद्य विभाग - कविता वाचून कृती सोडवा ( 5 )
स्वाध्याय - पाठा खालची प्रश्न उत्तरे ( 6 )
व्याकरण - शब्दांच्या जाती, वाक्यांचे प्रकार, म्हणी, समानार्थी ,विरुद्धार्थी , काळ, वचन, शब्दाचे सामान्य रूप, शुद्धलेखन ( 8 )
उपयोजित लेखन - ( 15 )
कथालेखन
बातमी लेखन
निबंध लेखन
पत्रलेखन
=========-=========
इयत्ता , ९,
गद्य विभाग - उतारा वाचून कृती सोडवा -5 मार्क
पद्य विभाग - कविता वाचून कृती सोडवा - 5 मार्क
स्थूलवाचन- 2 मार्क
व्याकरण - 8 मार्क
अलंकार, समास, शब्दांच्या जाती, सामान्यरूप, वाक्यात उपयोग करा, वाक्यांचे प्रकार, वचन, लिंग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द,गटात न बसणारा शब्द, विरामचिन्हे
उपयोजित लेखन -20 मार्क
जाहिरातलेखन
कथालेखन
बातमी लेखन
निबंध लेखन
पत्रलेखन
=========-========
इयत्ता १०
इयत्ता दहावी प्रथम सत्रांत परीक्षा
विभाग 1- गद्य विभाग
कृती- पुढील परिच्छेद वाचून खाली दिलेल्या कृती सोडवा.
अ) ते ई) प्रत्येकी (१) गुण
उ) (२) गुण
विभाग दोन. पद्य
पुढील कविता वाचून विचारलेल्या कृती सोडवा.
१ मार्कांच्या ४ कृती
ओळींचे रसग्रहण / अर्थ इत्यादी 2 गुण
विभाग 3- स्थूलवाचन
पुढील २ पैकी एक कृती सोडवा.
विभाग 4 – व्याकरण - ६ गुण
सामान्य रूप व मूळ रूप
वाक्याचा प्रकार
उद्गारवाचक वाक्य बनवा
विधानार्थक वाक्य बनवा.
अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
पुढील वाक्यात योग्य ती विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
शब्दांच्या जाती ओळखा
समानार्थी शब्द लिहा.
वाक्प्रचार- अर्थ व वाक्यात उपयोग
विभाग पाच- उपयोजित लेखन
अ) पुढीलपैकी दोन कृती सोडवा. (६+६)
कथा / पत्र / जाहिरात
आ) पुढीलपैकी एका विषयावर निबंध लिहा. (८)
आत्मकथन/ वर्णनात्मक / कल्पनात्मक