प्रथम सत्रांत परीक्षा - अभ्यासक्रम- इयत्ता- 5, 6, 7, 8, 9, 10- सप्टेंबर 2021 - विषय- मराठी

 

खालील अभ्यासक्रम ऑफलाईन परीक्षेसाठी आहे. 

(ऑनलाईन परीक्षेसाठी यात पहिल्या युनिट टेस्ट चा अभ्यासक्रम जोडावा.)

इयत्ता पाचवी-

अभ्यासक्रम-

11) इंधनबचत
12) बोलावे कसे
13) अनुभव १
15) नदीचे गाणे
16) मी नदी बोलते 
व्याकरण - नाम, सर्वनाम, वचन, वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.

इयत्ता सहावी-

अभ्यासक्रम- 

5) सुगरणीचे घरटे
6) हे खरे खरे व्हावे
7) उद्यानात भेटलेला विद्यार्थी
8) कुंदाचे साहस
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.

इयत्ता सातवी-

अभ्यासक्रम-

 ५ b आम्ही सूचना फलक वाचतो
६ - टप टप पडती 
७  आजारी पडण्याचा प्रयोग
७ a  आपली समस्या आपले उपाय
७ b  आम्ही जाहिरात वाचतो

व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.

इयत्ता आठवी-

अभ्यासक्रम-

५) घाटात घाट वरंधा घाट
६) आभाळाची आम्ही लेकरे
७) नातवंडात पत्र

Not in the Exam 
४)आपण सारे एक
८)गिर्यारोहणाचा अनुभव
९) झुळूक

व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.

इयत्ता नववी-

अभ्यासक्रम-

५) व्यायामाचे महत्त्व (कविता)
६) ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ
८) सखू आजी
 * हास्यचित्रांतील मुलं   (स्थूलवाचन)
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.
७) दिव्याच्या शोधामागचे दिव्य - परीक्षेला नाही 

इयत्ता दहावी-

अभ्यासक्रम-

कविता ५ -  दोन दिवस 
पाठ ७ - फूटप्रिंट्स 
पाठ ८ - उर्जाशक्तीचा जागर 
स्थूलवाचन- जाता अस्ताला 
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.
पाठ ६ चुडीवाला - परीक्षेला नाही 

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी