https:// marathiartcalligraphy .blogspot .com/ |
आपल्या पाठ्यपुस्तकातून दररोज फक्त पाच शब्द येथे दिले जातील. ते शब्द नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त चांगला अभ्यास करायचा आहे. म्हणजे...
- शब्दांचा अर्थ माहीत करून घेणे
- शब्दांचे स्पेलिंग समजून घेणे
- हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणून/ बोलून त्याचा उच्चार नीट करणे
- शब्दांचे व्याकरण शक्य तेवढे समजून घेणे. उदाहरणार्थ- शब्दांची जात, सामान्य रूप, लिंग, वचन इत्यादी
पाठ 7- फूटप्रिंट्स
25-08-2021-
वृक्षसंवर्धन, वैयक्तिक, सार्वजनिक, वाहतूक, जीवनशैली
26-08-2021-
लॅपटॉप, किचन, प्रोजेक्ट, टेक्नॉलॉजी, सॉरी
27-08-2021-
किचनमधील, गप्पासोबत, लॅपटॉपवर, हॉलमधून, स्वच्छतेसाठी
28-08-2021-
मोर्चा, फरशी, ठसा, तळवा, चिरणी
25-08-2021-
वृक्षसंवर्धन, वैयक्तिक, सार्वजनिक, वाहतूक, जीवनशैली
26-08-2021-
लॅपटॉप, किचन, प्रोजेक्ट, टेक्नॉलॉजी, सॉरी
27-08-2021-
किचनमधील, गप्पासोबत, लॅपटॉपवर, हॉलमधून, स्वच्छतेसाठी
28-08-2021-
मोर्चा, फरशी, ठसा, तळवा, चिरणी
29-08-2021
Sunday
३०-८-२०२१
स्फटिक, पस्तीस-चाळीस, दैनंदिन, व्यवहार, जीवनशैली
पाठ - ८ - ऊर्जाशक्तीचा जागर
02-09 -2021
नेतृत्वगुण , संपर्क, कट्टा - कट्ट्यावर , अल्पशिक्षित , प्राथमिक
०३-०९ -२०२१
प्रश्नचिन्ह , परिस्थिती, नामांकित, अनवाणी, उदरनिर्वाह
०४-09-२०२१
टप्पा, अडीअडचणी , परीक्षा, मार्गदर्शन, आठवडा- आठवड्याला
0५-०९-२०२१
रविवार
०६-०९-२०२१
भौतिकशास्त्र, शैक्षणिक , व्यक्तिमत्व, अवघड , तत्त्वज्ञान
जाता अस्ताला
08-09-2021
स्वैर, पणती, विचारवंत, आशिया, रवींद्र
09-09-2021
डोळे पाणावणे , डोळे ओलावणे, शाश्वती, भास्कर, प्रतीक
औक्षण
१५-09-२०२१
कवयित्री, लेखिका, अभिव्यक्त /क्ती , वैशिष्ट्य , बाहुली /ल्या
१६-09-२०२१
कविता, कवी, सामर्थ्य, समर्थ, शूर-शौर्य