https:// marathiartcalligraphy. blogspot. com/ |
आपल्या पाठ्यपुस्तकातून दररोज फक्त पाच शब्द येथे दिले जातील. ते शब्द नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त चांगला अभ्यास करायचा आहे. म्हणजे...
- शब्दांचा अर्थ माहीत करून घेणे
- शब्दांचे स्पेलिंग समजून घेणे
- हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणून/ बोलून त्याचा उच्चार नीट करणे
- शब्दांचे व्याकरण शक्य तेवढे समजून घेणे. उदाहरणार्थ- शब्दांची जात, सामान्य रूप, लिंग, वचन इत्यादी
पाठ 6- टप टप पडती
25-08-2021-
प्राजक्त, कुरण, ऊनसावली, पिवळा, झोपाळा
26-08-2021-
ताल, सूर, फूल, फुले, सौंदर्य
27-08-2021
पाऊस, पावसात, गाणे, गाण्यातून, शहाणा
२८-०८-२०२१
झुळझुळ, लुकलुक, भिरभिर, सळसळ, धोधो
29-08-2021
Sunday
३०-०८-२०२१ (पृष्ठ १७)
सूचना, दुरुस्ती, काटकसर, उपलब्ध, उद्या (उ द् या)
पाठ ७ - आजारी पडण्याचा प्रयोग
02-09-२०२१
पोटदुखी , डोकेदुखी ,सफरचंद , सहभागी स्वार्थीपणा
०३-0९ -२०२१
चेहरा - चेहऱ्याकडे , सगळे - सगळ्यांची, दवाखाना - दवाखान्यात, खाट - खाटेवर, सूचना - सूचनेवर
०४-० ९- २०२१
सरकवणे, कण्हणे, तपासणे , चमकणे , दाखवणे
०५-०९-२०२१
रविवार
०६-०९-२०२१
डॉक्टर, डॉक्टरांना, डॉक्टरांनी , डॉक्टरांचे ,डॉक्टरांच्या
08-09-2021
(पृष्ठ 26) जलपर्णी , वनस्पती, प्रदूषित, सांडपाणी, रासायनिक
09-09-2021
(पृष्ठ २७) साहित्यिक , ऑक्टोबर, सभागृह, खरेदी, संस्थापक
१५-09-२०२१
उद्घाटन, उद्घाटक, कोडे/ कोडी/ कोड्यांची, समृद्ध, भव्य
१६-09-२०२१ कविता १
मंदिर, उंदीर, पैलतीर, बुद्धिमंत , अंबर