इयत्ता पाचवी-
अभ्यासक्रम-
कविता १ – नाच रे मोरा
पाठ २ – हत्तीचे चातुर्य (चित्रकथा) (हे परीक्षेला नाही)
पाठ ३- खेळूया शब्दांशी
पाठ ४ – ही पिसे कोणाची (हे परीक्षेला नाही)
कविता ५ – डराव डराव
पाठ ६ – ऐकूया खेळूया
पाठ ७ – खेळत खेळत वाचूया (हे परीक्षेला नाही)
कविता ८- कोणापासून काय घ्यावे
पाठ ९ – सिंह आणि बेडूक (चित्रकथा)
व्याकरण - नाम, सर्वनाम, वचन, वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.इयत्ता सहावी-
अभ्यासक्रम-
कविता १ – भारतमाता (गाणे)
पाठ २ – माझा अनुभव (हे परीक्षेला नाही)
कविता ३- पाऊस आला ! पाऊस आला !
पाठ ४ – माहिती घेऊया
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.इयत्ता सातवी-
अभ्यासक्रम-
कविता 1- प्रार्थना
पाठ 2- श्यामचे बंधुप्रेम
कविता 3- ( ही परीक्षेला नाही) (खेळू या शब्दांशी व व्याकरण परीक्षेला आहे)
पाठ 4- ( हा परीक्षेला नाही) (खेळू या शब्दांशी व व्याकरण परीक्षेला आहे)
पाठ 5 - दादास पत्र.
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.
इयत्ता आठवी-
अभ्यासक्रम-
कविता 1- आम्ही चालवू हा पुढे वारसा
पाठ 2- मी चित्रकार कसा झालो
कविता 3- प्रभात
पाठ 4- आपण सारे एक ( परीक्षेला नाही)
पाठ 5- घाटात घाट वरंधाघाट
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.
इयत्ता नववी-
अभ्यासक्रम-
कविता 1- सर्वात्मका शिवसुंदरा
कविता 2 - संतवाणी - भेटीलागी जीवा, संतकृपा झाली
पाठ 3- बेटा, मी ऐकतो आहे!
पाठ 4- जी. आय. पी. रेल्वे
स्थूलवाचन- काझीरंगा- ( हे परीक्षेला नाही)
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.
इयत्ता दहावी-
अभ्यासक्रम-
कविता 1- तू बुद्धी दे
कविता 2- संतवाणी- अंकिला मी दास तुझा, योगी सर्वकाळ सुखदाता
पाठ 3- शाल
पाठ 4- उपास
स्थूलवाचन- मोठे होत असलेल्या मुलांनो
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.