इयत्ता 9 वी, गृहपाठ, Home-Work Std 9

 इयत्ता 9 वी, गृहपाठ, Home-Work Std 9

स्वाध्याय वही-

1 -  सर्वात्मका शिवसुंदरा - कविता व अर्थ लिहावा. 

2- अ ) भेटीलागी जीवा-  अभंग व अर्थ लिहावा. स्वाध्याय कृती पृष्ठ 3 

2- आ ) संतकृपा झाली - अभंग व अर्थ लिहावा. स्वाध्याय कृती पृष्ठ 5 


(निबंध) लेखन वही-

1- संतांचे कार्य


व्याकरण  वही-


इतर- 

1-  सर्वात्मका शिवसुंदरा - ही कविता तालासुरात म्हणावी

2-  नको देवराया अंत आता पाहू-  हा अभंग वाचा,  यासमजून घ्या व ऐका

3- बेटा, मी ऐकतो आहे -  हा पाठ समजेपर्यंत वाचा. 


पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी