द्वितीय सत्र- सराव प्रश्नपत्रिका- इयत्ता- ५, ६, ७, ८, ९. मराठी

मुलांनो,

परीक्षेला येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप समजावे यासाठी या प्रश्नपत्रिका देत आहोत. त्यांचा जमेल तसा अभ्यास करा. त्या कागदावर सोडवून सादर (Submit) करणे अपेक्षित नाही. सोडवून बघितल्यास चांगले.

या प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात देत आहोत. त्या डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी