इयत्ता ५ वी
पाठ क्रमांक- १७ ते २८
रद्द पाठ-२२- वाचूया. लिहूया.,२४-ऐका. पाहा. करा., २६-पतंग
व्याकरण- समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदे, वचन, लिंग, विरामचिन्ह, अर्थपूर्ण शब्द बनवणे, समान अक्षरांनी शेवट होणारे शब्द. पाठाखालील तसेच शिकवलेले इतर घटक.
लेखन- चित्राचे निरीक्षण करून लेखन, निबंध लेखन , स्वमत लेखन
=============-
इयत्ता सहावी
पाठ क्रमांक - 9 ते 17
रद्द पाठ क्रमांक - 9, 11, 13, 15
व्याकरण - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, काळ, लिंग, वचन, नाम सर्वनाम, विशेषण, क्रियापद, पाठाखालील तसेच शिकवलेले इतर घटक. .
लेखन - दिलेले चित्र समजून घेता येणे, शब्दांचे सामान्य ज्ञान, सूचनाफलक, निबंध लेखन, स्वतःचे विचार लिहिता येणे
=========-
इयत्ता सातवी
पाठ क्रमांक - ८,९,१०,११,१२,१४
रद्द पाठ क्रमांक - १३
व्याकरण - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, लिंग, शब्दांच्या ८ जाती, प्रत्यय लावून तयार केलेले शब्द, शुद्ध शब्द ओळखणे, शब्दांत लपलेले शब्द शोधणे, पाठाखालील तसेच शिकवलेले इतर घटक.
लेखन - स्वमत लिहिता येणे, कथालेखन, निबंध लेखन, जाहिरात लेखन, पत्रलेखन
============-
इयत्ता-आठवी
पाठ क्रमांक-आम्ही हवे आहोत का, जीवन गाणे, शब्दकोश, संतवाणी
रद्द पाठ क्रमांक-गिर्यारोहणाचा अनुभव, झुळूक झुळूक
व्याकरण- शब्दांच्या जाती, यमक जुळणारे शब्द, अव्यय, विशेषण विशेष्य, वाक्यांचे प्रकार, शब्द समूहाला एक शब्द, एका शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे, अचूकशब्द ओळखणे, प्रतिशब्द, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, विरामचिन्हे, त्यांची नावे , पाठाखालील तसेच शिकवलेले इतर घटक.
लेखन-पत्रलेखन, बातमी लेखन, कथा, निबंध लेखन
============-
इयत्ता नववी
भाग- ३ व भाग- ४
रद्द पाठ- १०- कुलूप, ११- आभाळातल्या पाऊलवाटा
व्याकरण:- वचन, लिंग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द,शब्दांच्या जाती, वाक्यांचे प्रकार, सरळरूप, सामान्यरूप, विभक्ती प्रत्यय, वाक्प्रचार, अलंकार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द , सामासिक शब्द, विरामचिन्हे, त्यांची नावे, पाठाखालील तसेच शिकवलेले इतर घटक.
लेखन-पत्रलेखन, जाहिरातलेखन, बातमीलेखन, कथालेखन, सारांश लेखन, प्रसंगलेखन, सवांदलेखन, आत्मकथन, निबंधलेखन,