इयत्ता- ९ Internal Evaluation अंतर्गत मूल्यमापन - याविषयी सूचना

अंतर्गत मूल्यमापन - याविषयी सूचना 

(विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार, लवकरात लवकर सादर करावे. Submit it as per your convenience, at earliest.)

अंतर्गत मूल्यमापनच्या फॉर्ममध्ये पहिल्या ४ जागांमध्ये अचूक माहिती भरा .

५) दिलेल्या ५ निबंधांपैकी एक विषय सिलेक्ट करा.

एका विषयावर १ फुलस्केप एवढा निबंध कागदावर लिहा. त्याचा फोटो काढून तयार ठेवा.

६) निबंधाचा एकच फोटो अपलोड करा.

७) भाषणाचे ५ विषय दिले आहेत. त्यापैकी भाषणाचा एक विषय सिलेक्ट करा.

त्यावरील तुमचे एक ते दोन मिनिटाचे भाषण मोबाईलवर रेकोर्ड करा. लो क्वालिटी मध्ये रेकॉर्ड केला तर कमी MB मध्ये रेकॉर्ड होईल. रेकॉर्ड करताना डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण भाग व्हिडीओत आला पाहिजे. तसेच व्हिडीओ मध्येमध्ये एडीट केलेला नसावा.

८) एका विषयावरील तुमच्या एक-दोन मिनिटाच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप अपलोड करा.

९) वाचन-

दिलेल्या पाठाचा भाग वाचायचा आहे. वाचत असतांना मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड करा. लो क्वालिटी मध्ये रेकॉर्ड केला तरी चालेल. खुर्चीवर बसून टेबलवर पुस्तक ठेऊन वाचले तरी चालेल. व्हिडीओ मध्येमध्ये एडीट केलेला नसावा.

ती व्हिडीओ क्लिप अपलोड करा.

= यशस्वी कार्यासाठी अनेक शुभेच्छा! =

टीप -
व्हिडीओ कॉम्प्रेस हे एप वापरले तर बऱ्याच कमी MB मध्ये व्हिडीओ पाठवता येईल. 
त्याविषयी पद्धती पुढील व्हिडीओ मध्ये दिली आहे.
How to compress video file? व्हिडीओ कॉम्प्रेस कैसे करे? व्हिडीओ कॉम्प्रेस कसा करावा?

इयत्ता ९ वी

निबंधांचे विषय-
माझा शेजारी, 
माझा आवडता प्राणी, 
आमच्या गावचे रेल्वे स्टेशन, 
झाडाचे आत्मवृत्त, 
माझा आवडता ऋतू 
(यापैकी १ विषय निवडायचा आहे.)

भाषणांचे विषय- 
शिस्तीचे महत्त्व, 
कोरोनाने शिकवलेला धडा, 
आजचे युग- जाहिरातीचे युग, 
मोबाईल फोन- एक वरदान, 
मी पाहिलेला अपघात (प्रसंग-वर्णन)

पाठ वाचनाचा मजकूर- 
पाठ १५, माझे शिक्षक व संस्कार या पाठातील पृष्ठ क्र. ५३ वरील पाठाचा भाग वाचायचा आहे. "कुस्तीसारख्या ...... शकत नव्हतो."

स्वाध्याय सादर submit करण्याच्या फॉर्मची लिंक-

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी