संपूर्ण अभ्यासक्रम; परंतु पुढील पाठ परीक्षेला नाहीत.
6- चुडीवाला
10- रंग साहित्याचे
14- बीज पेरले गेले
विभाग 1 : गद्य
प्र. 1. (अ) (आ) पाठ्यपुस्तकातील गद्यपाठांतून # (इ)- अपठित
स्वमत कृती
उताऱ्यातील विचार स्पष्ट करून सांगा., उताऱ्यातील विचार आजच्या परिस्थितीत लागू पडतो का, हे समजावून सांगा. , उताऱ्यातील विचाराला अनुसरून स्वत:ची जबाबदारी समजावून सांगा. , उताऱ्यातील विचारासंबंधात तुमचे स्वत:चे मत थोडक्यात मांडा. , पाठातील एका घटकाचे आत्मकथन लिहा., पाठातील विशिष्ट मजकूर संवादरूपात लिहा. , तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा., पाठ्यपुस्तकातील कथेचा शेवट बदलून लिहा. , उताऱ्याच्या अनुषंगाने आवडणारा सण / महिना / ऋतू / उत्सव / प्राणी / वनस्पती / फूल / फळ / वस्तू वगैरेंबद्दल माहिती लिहा., उताऱ्याला अनुसरून स्वत: अनुभवलेला एखादा प्रसंग लिहा. , वरील प्रकारचे प्रश्न संपूर्ण पाठाच्या आशयावरही विचारले जाऊ शकतात. इत्यादी---.
विभाग 2 : पद्य
प्र. 2. (अ) पाठ्यपुस्तकातील एक कविता
आकलन कृती, उपयोजनावर कृती., ४ शब्दांचे अर्थ
काव्यसोंदर्य कृती- विचारसोंदर्य, भावसोंदर्य व अर्थसोंदर्य कृती किंवा स्वमत.
प्र. 2. (आ) दिलेल्या 2 पैकी एका कवितेवर
कवी/कवयित्री - कवितेचा विषय - कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे - कवितेतून मिळणारा संदेश - कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - कवितेतील ४ शब्दांचा अर्थ लिहिणे -
विभाग 3 : स्थूलवाचन
स्वमत/अभिव्यक्ती कृती. , दिलेल्या पाठातील मुद्द्यांवरून टिपा.
पाठाचा आशय, शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा आशय, संदेश, विचार, मूल्य, जीवनकोशल्ये यांवर आधारित कृती.
विभाग 4 : भाषाभ्यास / व्याकरण
विधानार्थी, प्रश्नार्थी, उदगारा्थी, आज्ञार्थी वाक्य ओळखा., प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा., उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा., आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा., होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा., वाकप्रचार अर्थ व वाक्यात उपयोग:
समानार्थी शब्द लिहा., विरुद्धार्थी शब्द लिहा., शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा., एकवचन-अनेकवचन लिहा.
लिंग बदला., लेखननियमांनुसार लेखन :, अचूक शब्द ओळखा., लेखननियमांनुसार वाक्य लिहा., योग्य विरामचिन्हे वापरा., विरामचिन्हे ओळखा.
विभाग 5 : उपयोजित लेखन
पत्रलेखन : एक औपचारिक व एक अनोपचारिक किंवा दोन्ही औपचारिक. कोणत्याही एका प्रकारचे पत्र.
किंवा सारांशलेखन
बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन
प्रसंगलेखन निबंध , आत्मकथन निबंध , वैचारिक निबंध