'वसंत ऋतू' वर मराठी निबंधासाठी मुद्दे व अवांतर वाचन
============================
उपऋतू सहा - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.
विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पृथ्वीचा अक्ष Axis [[पृथ्वीचे भ्रमण प्रतल|पृथ्वीच्या सूर्या भोवतीच्या भ्रमण कक्षेशी काटकोनापासून '२३.५' अंशाने कललेला आहे.. त्यामुळे तापमानात
फरक होतो आणि ऋतू बदलतात.
भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसन्त
ऋतू असतो
तर शाळांच्या क्रमिक
पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसन्ताचे महिने
आहेत.
इंग्रजीमध्ये वसन्त ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात. पालवी फूटते.
इस ऋतु के आने पर सर्दी कम हो जाती है, मौसम सुहावना हो जाता है, पेड़ों में नए पत्ते आने लगते हैं, आम के पेड़ बौरों से लद जाते हैं और खेत
सरसों के फूलों से भरे पीले दिखाई देते हैं I अतः राग रंग और उत्सव मनाने के लिए यह ऋतु सर्वश्रेष्ठ मानी
गई है और इसे ऋतुराज कहा गया है।
वसन्त ऋतु वर्ष की एक ऋतु है जिसमें वातावरण का तापमान प्रायः सुखद रहता
है। भारत में यह फरवरी से मार्च तक होती
है। अन्य देशों में यह अलग समयों पर हो सकती है। इस ऋतु की विशेष्ता है मौसम का
गरम होना, फूलो का खिलना, पौधो का हरा भरा होना और बर्फ
का पिघलना। भारत का एक मुख्य त्योहार है होली जो
वसन्त ऋतु में मनाया जाता है। यह एक सन्तुलित (Temperate) मौसम है। इस मौसम
में चारो ओर हरियलि होति है। पेडो पर नये पत्ते उग्ते है। इस रितु मैं कइ लोग उद्यनो तालाबो आदि मैं घुम्ने जाते है।
कोकीळा ही उपवनात !
अमृतमधुर गीत गात!
रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘
निसर्गाच्या सानिध्यात
राहिल्यास शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह आणि
बुद्धीत चमक व ह्रदयात चेतना निर्माण होते. सर्व सृष्टी चेतनामय वाटू लागते.
निसर्ग हा काही बोलत
जरी नसला तरी आपले कितीतरी भाव प्रकट करत असतो. म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक
ऋतूचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेतला पाहिजे. वसंत
ऋतू हा आपल्या आरोग्यसाठी सर्वात सुंदर ऋतू आहे.
आला वसंत, वसंत आला। तनामनाचा झाला
हिंदोळा
हिरवे सारे रंग
दुलारे। कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी। कोऱ्या
फांदीला धुंद कोवळी
आला वसंत, वसंत आला। तनामनाचा झाला
हिंदोळा॥'
======-
चॆत्र वॆषाख चाहूल लागे
ऋतुराज वसंत नाचू लागे
वृक्षासी नव पर्ण विराजे
पक्षी कोकिला गाऊ लागे
====-
वसंत ऋतू आला घेऊन
नवतीची हिरवी नव पावले
निसर्गाचे नाजूक रंग
मनास खूप खूप भावले
=====-
==============-
वसंत ऋतूच्या माहितीसाठी ही कविता छान आहे---
शिशिरात पानगळ झाली
वसंत ऋतूची चाहूल आली
वठलेल्या फांदीवर इवली इवली
पाने दिसू लागली
निसर्गाने किमया केली
पानेफुले बहरु लागली
आम्रवृक्षावर मोहर आला
हिरवाईत परिसर फुलू लागला
गर्द हिरवी पोपटी पाने
फांद्यावर डोलू लागली
कळी कळी उमलू लागली
मोग-याच्या फुलांना आला बहर
सुवासानी भरुन गेला परिसर
पानाआडून धवलशुभ्र फुले डोकावू लागली
रातराणीही फुलू लागली
आंब्याच्या झाडावर कोकिळा गाऊ लागली
वसंताची चाहूल तिलाही लागली
सणवार सुरु झाले
चैत्राचे आगमन झाले
चैत्रगौरीचे हळदीकुंकू करिती सुवासिनी
घरोघरी आल्या माहेरवाशिणी
रामजन्म ,मारुती
जन्म याच ऋतूत येतात
वसंतपंचमीला सरस्वती पूजन करतात
संस्कृतीपूजन करतो आपण
निसर्गही करतो विविधरंगी फुलांची उधळण
वंसंत आला ऋतू वसत आला
चला सयांनो त्याच्या स्वागताला
प्राची देशपांडे
=========-
निबंधाचे
भाग-
प्रस्तावना- १
परिच्छेद
स्पष्टीकरण- 2-३
परिच्छेद
शेवट- १ परिच्छेद
========-
अधिक माहितीसाठी लिंक्स-
ही माहिती नक्की वाचा.
वसंत ऋतु वर मराठी
निबंध | Spring season essay in Marathi.
https://www.marathinibandh.in/2020/05/spring-season-essay-in-marathi.html
वसंत ऋतू मराठी निबंध – वाचा येथै Essay
on Basant Ritu in Marathi
http://hindiscreen.com/rssay-on-basant-ritu-in-marathi/
वसंत ऋतू
http://prahaar.in/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%82/
ऋतूराज वसंत
https://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/ruturaj-vasant-108040500019_1.html
ऋतुराज – वसंत
https://www.maayboli.com/node/42829
शिशीर सरला, वसंत
आला!
https://www.lokmat.com/editorial/lokmat-special-feature-vasant-rutu/
वसंत
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4
वसंत
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4
ऋतू
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%82