(घटक चाचणी 1) - सप्टेंबर 2020- विषय- मराठी - इयत्ता- 5, 6, 7, 8, 9, 10.



इयत्ता पाचवी-

 सप्टेंबर 2020;
वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे

अभ्यासक्रम-

कविता १ – नाच रे मोरा
पाठ २ – हत्तीचे चातुर्य (चित्रकथा)  (हे परीक्षेला नाही)
पाठ ३- खेळूया शब्दांशी
पाठ ४ – ही पिसे कोणाची (हे परीक्षेला नाही)
कविता ५ – डराव डराव
पाठ ६ – ऐकूया खेळूया
पाठ ७ – खेळत खेळत वाचूया (हे परीक्षेला नाही)
कविता ८- कोणापासून काय घ्यावे
पाठ ९ – सिंह आणि बेडूक (चित्रकथा) 
व्याकरण - नाम, सर्वनाम, वचन, वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.

इयत्ता सहावी-

दिनांक- 7 सप्टेंबर 2020;
वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे

अभ्यासक्रम- 

कविता १ – भारतमाता (गाणे)
पाठ २ – माझा अनुभव (हे परीक्षेला नाही)
कविता  ३-  पाऊस आला ! पाऊस  आला !
पाठ ४ – माहिती घेऊया
व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.

इयत्ता सातवी-

दिनांक- 7 सप्टेंबर 2020;
वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे

अभ्यासक्रम-

कविता 1- प्रार्थना
पाठ 2- श्यामचे बंधुप्रेम
कविता 3- ( ही परीक्षेला नाही)
पाठ 4- ( हा परीक्षेला नाही)
पाठ 5 - दादास पत्र.

व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.

इयत्ता आठवी-

दिनांक- 7 सप्टेंबर 2020;
वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे

अभ्यासक्रम-

कविता 1- आम्ही चालवू हा पुढे वारसा
पाठ 2- मी चित्रकार कसा झालो
कविता 3- प्रभात
पाठ 4- आपण सारे एक ( परीक्षेला नाही)

व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.

इयत्ता नववी-

दिनांक- 7 सप्टेंबर 2020;
वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे

अभ्यासक्रम-

कविता 1- सर्वात्मका शिवसुंदरा
कविता 2 - संतवाणी - भेटीलागी जीवा, संतकृपा झाली
पाठ 3- बेटा, मी ऐकतो आहे!
पाठ 4- जी. आय. पी. रेल्वे
स्थूलवाचन- काझीरंगा- ( हे परीक्षेला नाही)

व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले व यापूर्वी झालेले.

इयत्ता दहावी-

दिनांक- 7 सप्टेंबर 2020;
वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे

अभ्यासक्रम-

कविता 1- तू बुद्धी दे
कविता 2- संतवाणी- अंकिला मी दास तुझा, योगी सर्वकाळ सुखदाता
पाठ 3- शाल
पाठ 4- उपास
स्थूलवाचन- मोठे होत असलेल्या मुलांनो

व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी