लेखन कौशल्य
सूत्रबद्ध विचार करण्याचे कौशल्य
अभिव्यक्ती कौशल्याचा विकास
कल्पकता व सृजनशीलता यांचा विकास
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
पूर्वार्ध - उत्तरार्ध
कथाबीज
आकर्षक, उत्कंठा व जिज्ञासा वाढवणारी सुरुवात
पात्रे व स्थळ यांना योग्य नावे
घटनांचा क्रम ठरवणे
योग्य शब्द
योग्य मुद्दे
संवाद, विरामचिन्हे, वाक्प्रचार, म्हणी यांचा योग्य वापर
तीन ते चार परिच्छेद
कथा भूतकाळात,
संवादातील काळ आवश्यकतेप्रमाणे
परिणामकारक शेवट
आरंभी योग्य शीर्षक
शेवटी योग्य तात्पर्य
कथालेखन कृतीचे प्रकार-
शीर्षकांची उदाहरणे-
लोभी माणूस,
स्वाभिमानी मुलगा
प्रामाणिक नोकर
दानशूर राजा
न्यायी राजा
जशास तसे
धाडसी मुलगी
प्रामाणिकपणाचे फळ
आळशी नोकर
उपकाराची परतफेड
आदर्श मित्र
राजूचे प्रसंगावधान
सोनालीची समयसूचकता
लबाड वाघाची फजिती
अद्दल घडली
चतुर न्यायाधीश
व्यापाऱ्याची शिकवण
म्हणींची शीर्षके
करावे तसे भरावे
थेंबे थेंबे तळे साचे
एकी हेच बळ
दुरून डोंगर साजरे
उंटावरचा शहाणा
तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले
हातचे सोडून पळत्याच्या मागे
शेरास सव्वाशेर
चोराच्या मनात चांदणे
पळसाला पाने तीनच
बळी तो कान पिळी
बुडत्याचा पाय खोलात
ऐकावे जनाचे करावे मनाचे
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
उथळ पाण्याला खळखळाट फार
===============x==============
पुढील मुद्द्यांवरून गोष्ट लिहा. योग्य शीर्षक व योग्य तात्पर्य द्या.
2
कोल्हा व करकोचा यांची मैत्री - कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलावणे - उथळ थाळीत खीर देणे - करकोचा उपाशी - करकोच्याने कोल्ह्याला जेवायला बोलावणे - सुरईत खीर देणे - कोल्हा उपाशी.
सूत्रबद्ध विचार करण्याचे कौशल्य
अभिव्यक्ती कौशल्याचा विकास
कल्पकता व सृजनशीलता यांचा विकास
कथा कथन |
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
पूर्वार्ध - उत्तरार्ध
कथाबीज
आकर्षक, उत्कंठा व जिज्ञासा वाढवणारी सुरुवात
पात्रे व स्थळ यांना योग्य नावे
घटनांचा क्रम ठरवणे
योग्य शब्द
योग्य मुद्दे
संवाद, विरामचिन्हे, वाक्प्रचार, म्हणी यांचा योग्य वापर
तीन ते चार परिच्छेद
कथा भूतकाळात,
संवादातील काळ आवश्यकतेप्रमाणे
परिणामकारक शेवट
आरंभी योग्य शीर्षक
शेवटी योग्य तात्पर्य
कथालेखन कृतीचे प्रकार-
- अपूर्ण कथा पूर्ण करणे
- शीर्षकावरून कथा लिहिणे
- दिलेल्या शब्दांवरून कथा लिहिणे
- कथाबीजावरून कथा लिहिणे
- मुद्द्यांवरून कथा लिहिणे
शीर्षकांची उदाहरणे-
लोभी माणूस,
स्वाभिमानी मुलगा
प्रामाणिक नोकर
दानशूर राजा
न्यायी राजा
जशास तसे
धाडसी मुलगी
प्रामाणिकपणाचे फळ
आळशी नोकर
उपकाराची परतफेड
आदर्श मित्र
राजूचे प्रसंगावधान
सोनालीची समयसूचकता
लबाड वाघाची फजिती
अद्दल घडली
चतुर न्यायाधीश
व्यापाऱ्याची शिकवण
म्हणींची शीर्षके
करावे तसे भरावे
थेंबे थेंबे तळे साचे
एकी हेच बळ
दुरून डोंगर साजरे
उंटावरचा शहाणा
तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले
हातचे सोडून पळत्याच्या मागे
शेरास सव्वाशेर
चोराच्या मनात चांदणे
पळसाला पाने तीनच
बळी तो कान पिळी
बुडत्याचा पाय खोलात
ऐकावे जनाचे करावे मनाचे
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
उथळ पाण्याला खळखळाट फार
===============x==============
पुढील मुद्द्यांवरून गोष्ट लिहा. योग्य शीर्षक व योग्य तात्पर्य द्या.
1
सिंह - कोल्हा व कुत्रा - तिघांची मैत्री - करार - सर्वांनी मिळून शिकार - सारखी वाटणी - हरणाची शिकार - वाद - सिंहाची युक्ती - तीनही वाटे लुबाडतो - कुत्रा व कोल्हा उपाशी.
सिंह - कोल्हा व कुत्रा - तिघांची मैत्री - करार - सर्वांनी मिळून शिकार - सारखी वाटणी - हरणाची शिकार - वाद - सिंहाची युक्ती - तीनही वाटे लुबाडतो - कुत्रा व कोल्हा उपाशी.
सिंहाची गोष्ट |
कोल्हा व करकोचा यांची मैत्री - कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलावणे - उथळ थाळीत खीर देणे - करकोचा उपाशी - करकोच्याने कोल्ह्याला जेवायला बोलावणे - सुरईत खीर देणे - कोल्हा उपाशी.
करकोचा आणि कोल्हा |
3
एक प्रवासी - जंगलातून प्रवास - पिंजऱ्यात अडकलेला वाघ - वाघाला मुक्त करणे - वाघ प्रवाशाला खाऊ पाहतो - कोल्ह्याचे आगमन - कोल्ह्याची युक्ती - वाघ पुन्हा पिंजर्यात - प्रवासी सुखरूप पुढे जातो.
एक प्रवासी - जंगलातून प्रवास - पिंजऱ्यात अडकलेला वाघ - वाघाला मुक्त करणे - वाघ प्रवाशाला खाऊ पाहतो - कोल्ह्याचे आगमन - कोल्ह्याची युक्ती - वाघ पुन्हा पिंजर्यात - प्रवासी सुखरूप पुढे जातो.
वाघाची गोष्ट |
आजीची गोष्ट |