व्यायामाचे महत्त्व

व्यायामाचे महत्त्व या विषयावर आपण चर्चा करून पुढील मुद्दे काढले. त्यांचा उपयोग करून काही परिच्छेदांचा निबंध सहज तयार होईल. या मुद्द्यांमध्ये तुम्ही जास्तीचे मुद्दे सामील करू शकता किंवा काही मुद्दे कमी पण करू शकता. प्रथम एखाद्या कागदावर कच्चा/ रफ निबंध लिहा व नंतर त्यात सुधारणा करून वहीमध्ये पक्का/ फेअर निबंध लिहा..
व्यायामाचे महत्त्व 



मुद्दे- 

प्रस्तावना – ( निबंधाची सुरुवात - तुम्ही तुमच्या प्रकारे करा)

स्पष्टीकरण -

कारणे- आधुनिक जीवनशैली- मोजकीच कामे - हालचाल नाही- ताण – यंत्र – खेळ - मैदान - ...

नसला तर – आजारपण- आळस- प्रतिकार शक्ती कमी - अशक्त – भोजन मारक – पचन नाही - रक्ताभिसरण –कफ-पित्त-वायू -

असला तर- आजारपण - आळस- तरतरी- स्फूर्ती – उत्साही - प्रतिकार शक्ती- सशक्त – भोजन – पचन – रक्ताभिसरण – दीर्घ आयुष्य – स्वावलंबी – जीवन स्पर्धा – यश

शेवट- चांगले जीवन – आहार – झोप – विश्रांती

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी