X- मराठी- अक्षरभारती- उपास- पु. ल. देशपांडे. Marathi- SSC- AksharBharati- Upas- P.L.Deshpande

शब्दांचा अभ्यास-

https://www.hindustantimes.com

माझ्या खाजगी उपोषणाची ----- मी ' आहारपरिवर्तन'  सुरू केले

खाजगी उपोषणाची / हकीकत / चाळीत / भानगड' / नाही ती भानगड' ' / हात दाखवून अवलक्षण / पेललं नाही तेव्हा खाजगी झालं / टीकेला भीक घालणार नव्हतो. / गाढ झोपत / घोरत / दुरुत्तरे / भीष्मप्रतिज्ञा आहारशास्त्रा / चरबीयुक्त / आस्था / तज्ञ / डझनवारीने / अवहेलना केली / डाएट' / इसमाला / तिरके बोलायचे / जामून टाकले / हेडक्लार्कच्या / आहारपरिवर्तन' 

==-

साखरेत सर्वात अधिक कॅलरीज ----- बशीमधले भजे उचलले.

बिनसाखरेचा / साखरबंदी / वर्ज्य करणे / अवघड / पोकळ / सुरळीत / व्रतभंगाचा / निम्म्याहून / एफिशिएन्सी बार' / घासाघासागणिक /  सहस्त्रावधी / हादडून / टोमण्यामुळे / चेकाळून / केविलवाण्या / नि / लग्न

===-

कुटुंबाचा मात्र माझ्या ' डाएटच्या'  ---- मला पश्चाताप झाला.

पडवळे / सडपातळ / बाळसेदार / खुलासा / वजनक्षय संकल्पाला / सुरुंग/  सुरुंग लावीत / दिवाणखान्यात / खास राखीव कुरण होते / धिंगामस्तीला / धडगत नव्हती / मौनाचे / कारुण्यपूर्वक / गच्च आवळली / पश्चाताप

====-

मग मात्र मी चिडलो भलत्याच काट्यातून जातो.

काटकुळा / आकसाने' /  सात्विक / आहारव्रत / पंधरवडाभरात / मुख्यतः /  कुचकट / मूठभर मास वाढण्याची / तुरळक / तारीफ / चळण्यासारखा असामान्य मनोनिग्रह / जिव्हानियंत्रणानंतर / आणेली

====-

विशेष नामे व की वर्ड्स

एकशे एक्क्याऐंशी पौंड / भीष्मप्रतिज्ञा / आहारशास्त्रावरच्या / सोकाजी त्रिलोकेकर / जनोबा रेगे / कोकणात / हेडक्लार्कच्या वाइफचं / बाबूकाका /  दिवाळी / अण्णा नाडगौडाला / कॅन्टीनच्या आचार्‍याने / भिकोबा मुसळे / जगदाळे / कु. कमलिनी केंकरे / शेवग्याच्या शेंगा,  पडवळ,  भेंडी,  चवळीच्या शेंगा / कोबी,  कॉलिफ्लॉवर / लाडू / आचार्य बाबा बर्वे / अंधेरीच्या / पंचवीस पौंडांनी / एकशे ब्याण्णव पौंड

====-

स्वाध्याय- पृष्ठ - 13, 14 


पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी