VIII- मी चित्रकार कसा झालो!

प्रस्तावना-

निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे.
Drawing From Cartoon Valley
शब्दांचा अभ्यास-

सान्निध्यात - सानिध्य -
उपजत - जन्मापासून - inborn
स्वानुभवातून - स्व + अनुभव - स्वतःचा अनुभव - self experience



मर्जीत - मर्जी - इच्छा
पालनपोषण - सांभाळणे- nurturing
नाना - अनेक
धुंडाळत - धुंडाळणे - शोधणे - search
सर्जनाच्या - सर्जन - नवनिर्मिती - creative
सर्जनशीलता - नवनिर्मिती करण्याची क्षमता - creativity
आपसूक - आपोआप - automatically
निसर्गरम्य - सुंदर निसर्ग असलेला - beautiful nature
सुसंस्कृत - चांगले संस्कार झालेला - well culture
उफाळून - उफाळणे - वेगाने वरती येणे -
वात्रटपणा - खोडकरपणा - mischievous
दुथडी - दोन्ही किनारे
करपवून - करपणे - भाजून निघणे
करपवून टाकणारं ऊन - खूप ऊन
डोहात - नदीतला खोल भाग
गारवा - थंडी
मनसोक्त - मन भरून
सालटं - त्वचा - skin
रेखाटणं - चित्र काढणे
लालजर्द - लालभडक - काळाकुट्ट - पांढराशुभ्र - निळाभोर - हिरवागर्द -
पिवळट - पांढरट - लालसर - हिरवट - काळपट - तांबूस
गडप व्हायची - गडप होणे - गायब होणे
अडून बसण्याचं - अडून बसणे - काम न करणे
तडे - cracks
ढासळायच्या - ढासळणे - कोसळणे
ढलप्या - तुकडे -
आयते - तयार Readymade
पायवाटा - चालत जायची वाट -
लादून - लादणे - ठेवणे
तत्त्व - विचार -

रंगांची नावे ; Red – लाल; Black – काळा; Blue – निळा; Brown – तपकिरी; Golden – सोनेरी; Green – हिरवा; Grey – करडा; Orange – ऑरेंज; Pink – गुलाबी; Purple – जांभळा; White – पांढरा; Yellow – पिवळा

भारतीय महिने- चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन.

सामान्य रूपे व मूळ शब्द-

निसर्गाला - निसर्ग
विरोधात - विरोध
मर्जीत - मर्जी
फायद्याचं - फायदा
सर्जनाच्या - सर्जन
खेड्यात - खेडे
अभ्यासाची - अभ्यास
महिन्यातलं - महिना
नदीच्या - नदी
खडकावर - खडक
प्रवाहामुळं - प्रवाह
पिठासारखी - पीठ
मुरुमाचा - मुरूम
खडकावर - खडक
वनस्पतीच्या - वनस्पती
कुंकवाचा - कुंकू
दिवसांनी - दिवस
साधनांशिवाय - साधन
झाडाखाली - झाड
घोड्यावर - घोडा
शास्त्रज्ञाचा - शास्त्रज्ञ
मूर्तींना - मूर्ती

स्वाध्याय-
1 ते 7 

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी