बाळांनो,
तुम्हाला तुमच्यासारख्याच अगदी छोट्या मुलींनी बनवलेले दोन व्हिडिओ दाखवत आहे. एखादी छोटीशी गोष्ट घेऊन त्यावर अतिशय छान छान पटकथा आणि संवाद लिहून, अत्यंत साध्या पद्धतीने या मुलींनी व्हिडिओ बनवले आहेत. याठिकाणी दिलेले व्हिडिओ तर निश्चितच काहीतरी विशेष शिकण्यासारखे आणि प्रेरणा घेण्यासारखे आहेत.
तुम्हीपण एखाद्या छोट्याशा गोष्टीची कल्पना करा. त्यावर छानशी पटकथा लिहून काढा. त्याला संवाद आणि दृश्ये यांची जोड द्या. त्यावर आपण छानसे व्हिडिओ तयार करू. पण ती कथा मात्र तुमची स्वतःची असायला पाहिजे. कुठून तरी इकडून तिकडून घेतलेली मुळीच नको.

व्हिडिओ-1 (6 मिनिट)
You Can Do it. Every individuals has a own genius potential. You have to find out your Genius!
The story is about the special child the mother has first teacher of every individuals in his or her life

तर मग लागा तयारीला. आणि लिहून काढा तुम्ही स्वतः तयार केलेली एक गोष्ट. जशी जमेल तशी लिहा. ज्या भाषेत जमेल त्या भाषेत लिहा. शुद्धलेखन आणि व्याकरण यांची चिंता करू नका. जे चुकेल ते चुकू द्या. गोष्ट पूर्ण झाल्यावर त्यामध्ये आपण दुरुस्ती करू.
(क्युट आणि हुशार असलेल्या या दोन मुली नव्या आणि अनन्या या माझ्या जुन्या शाळेतील एका विद्यार्थिनीच्या पुतण्या [भातीजियां] आहेत. )