छोट्या दोस्तांनो,
दहावीचे मराठीचे पाठ्यपुस्तक अक्षरभारती यातील पाठ क्रमांक-3 " शाल"- लेखक प्रा. रा. ग. जाधव. या पाठाचे वाचन या व्हिडिओत केले आहे.
सोबत कठीण शब्दांचे अर्थ सुद्धा दिले आहेत. पाठ वाचनाचे कौशल्य वाढवण्यासाठी, उच्चार नीट करण्यासाठी, पाठ वाचन ऐकून त्यानुसार व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग होईल. त्यामुळे पाठ अधिक सखोल समजून घेण्यास मदत होईल तसेच पाठाचे दृढीकरण सुद्धा होईल. (पाठ वाचनाच्या व्हिडिओचा अभ्यासासाठी जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करावा यावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ लवकरच तयार करीत आहे.)
या पाठ वाचनाचा वेळ फक्त 6.54 मिनिटे.
हा पाठ-वाचनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ते या साईटवरील खालील कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या काही सूचना, अपेक्षा असल्यास त्या पण सांगा. मराठी, हिन्दी, इंग्रजीत पण सांगू शकता.