( इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्ट- उंदराचे लग्न)
मुलांनो,
एकदा एका छोट्या उंदराने लग्न करायचे ठरवले. पण जगात सर्वात शक्तिमान असेल त्याच्यात मुलीशी लग्न करण्याचा त्याने निश्चय केला. आणि उंदीर महाशय नवरी शोधायला बाहेर पडले….
पुढे काय झाले, ते या “ उंदराचे लग्न” या छोट्याशा पुस्तिकेत वाचा. तुम्हाला खूप खूप खूप आवडेल. अगदी गॅरेंटी!
ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (1 . 2 mb only)
स्वाध्याय- ( लिहायचा नाही. पण याचा अभ्यास करायचा.)
1) गोष्ट म्हटली की, संवाद आलेच! या गोष्टीत छोटे छोटे, छान छान संवाद आले आहेत. ते कसे लिहिलेत, हे काळजीपूर्वक बघा.
2) या उंदरासारखे वागणारे लोक आपल्याला इकडे तिकडे पण दिसतात काय, त्याचा विचार करा.