( इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्ट)
एकदा त्या लहान मुलांचे बाबा भंगारच्या बाजारात गेले. तेथे त्यांना एक मजेदार कार मिळाली. त्या कारचं नाव ठेवलं “ चिट्टी चिट्टी बँग बँग”. ते कारमध्ये बसून फिरायला निघाले, तर ती कार चक्क उडायला लागली. सर्वांना मजा वाटली. पण ती कार त्यांना एका भयंकर गुहेमध्ये (Cave) घेऊन गेली. ती गुफा एका बदमाश, गुंड, शैतानी अशा स्मगलर ची होती…..
पुढे काय झाले ते या छोट्याशा पुस्तिकेत वाचा...
ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
स्वाध्याय-
या गोष्टीत सतत उत्कंठा (curiocity) वाढतच राहते. असे का होते याचा विचार करा.
यात संवाद कसे लिहिलेले आहेत, त्याकडेही लक्ष द्या.
या गोष्टीत सतत उत्कंठा (curiocity) वाढतच राहते. असे का होते याचा विचार करा.
यात संवाद कसे लिहिलेले आहेत, त्याकडेही लक्ष द्या.