मुलांनो,
विश्वकोश अर्थात Encyclopedia हे आज-काल आपल्या नेहमीच्या जीवनाचे भाग बनले आहेत. विकिपीडिया हा इंटरनेटवरील विश्वकोश तर जगप्रसिद्ध आहे. मराठी विश्वकोश या विषयी आपण मागील वर्षी शिकलो आहोतच. या विश्वकोशाचे 1970 ते 1990 या काळात संपादक होते- श्री. रा. ग. जाधव. (प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव) त्यांचा अत्यंत संवेदनशील पाठ “ शाल” आपण शिकणार आहोत.
त्याविषयीचे व्हिडीओ तयार करून येथे देणार आहोत. युट्युब लाईव्ह वरूनही आपण काही पाठ शिकणार आहोत.
पण त्याआधी हा पाठ वाचून शक्य तेवढा समजून घ्या, त्यातील कठीण शब्द काढून ठेवा.
चला तर बाळांनो, लागा अभ्यासाला.
डॉ. रा.ग.जाधव यांनी “ डॉक्टर नरेंद्र दाभोळकर” यांच्या आठवणीनिमित्त लिहिलेला हा काव्यसंग्रह- मित्रवर्य
डॉ.रा.ग.जाधव यांचे एक पुस्तक |