IX- Poem 1- सर्वात्मका शिवसुंदरा- स्वाध्याय- 1



मुलांनो,
या कवितेची चाल सोपी व आकर्षक आहे. आपल्यापैकीच तीन विद्यार्थ्यांनी ही कविता किती छान म्हटली आहे ते बघा. तुम्हालापण याच प्रकारे अत्यंत चांगल्या रीतीने ही कविता नक्कीच गाता येईल. आणि कविता गाता आली की एक वेगळाच आत्मविश्वास पण तुम्हाला मिळेल. ही कविता बघा व ऐका बरं… ( वेळ 3.15 मिनिटे)
कुसुमाग्रज यांची कविता “ सर्वात्मका शिवसुंदरा” ही आतापर्यंत तुम्हाला तालासुरात म्हणता येत असेलच. ही कविता गाताना आनंदही होत असेल.

स्वाध्याय - 
वरील कविता चांगल्या प्रकारे गाण्याचा सराव करा. ...

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी