बबली ही एक धडपडी मुलगी. तिला एक वाजणार खेळणं मिळालं. पण ते ज्यामुळे वाजायचं ते उंदरांनी खाल्लं. पण बबली गप्प बसली नाही. तिने घरीच ढोलक तयार केलं. कसं? ते वाचा या छोट्याशा गोष्टीच्या छोट्याशा पुस्तिकेत--- बबलीचं ढोलकं
स्वाध्याय-( लिहायचं नाही)-
1) पुढील शब्दांचे अर्थ समजून घ्या- ढिगारा, अंथरूण, नाडी, लोंबकळत.
2) गोष्टीतील पुढील आवाज सांगा-
a) डब्यातून येणारा आवाज-
b) बबलीच्या ढोलक्याचा आवाज-