मुलांनो,
आपल्या नववीच्या अक्षरभारती मध्ये “सर्वात्मका शिवसुंदरा” ही एक एक छानशी कविता देण्यात आली आहे. सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांचे हे गीत.
हे गीत आम्ही तुम्हाला दूरशिक्षण पद्धतीने (Distance Education Method) शिकवणार आहोतच.
पण त्याआधी ही कविता नीट वाचून घ्या, जितकी होईल तितकी समजून घ्या. त्यानंतर खाली या कवितेच्या गायनाचा व्हिडिओ दिला आहे. तुमच्या सारख्या छोट्या छोट्या मुलांनी हे गाणे गायले आहे. त्यावर क्लिक करा. गाणे ऐका. ऐकता ऐकता गाणे म्हणा. अशा पद्धतीने गाणे पाठ करा. तुम्हाला ही कविता गायला खूप खूप आवडेल व गातांना खूप खूप आनंद होईल, हे नक्की.
कविता, पाठ शिकवण्याच्या सूचना, त्यावरील गृहपाठ याविषयीच्या सूचना येथे नियमितपणे देण्यात येतील.
तोपर्यंत बाय-बाय….