X- Download Marathi Text Book

मुलांनो,

मराठीचे पाठ्यपुस्तक अक्षरभरती तुमच्याकडे आहे काय? नसल्यास खलील चित्रावर क्लिक करा. पुस्तक डाउनलोड होईल.
 Aksharbharati-X




कविता, पाठ शिकवण्याच्या सूचना, त्यावरील गृहपाठ याविषयीच्या सूचना येथे नियमितपणे देण्यात येतील.

काही विचारायचे असल्यास खलील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे. शक्य होईल त्याप्रमाणे उत्तरे देऊ.

तोपर्यंत बाय-बाय….

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी